New Zealand-England World Cup 2023 न्यूझीलंड-इंग्लंड
न्यूझीलंड-इंग्लंड सामन्यात कोणाच्या पराभवाने टीम इंडियाला होईल फायदा?
—
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आजपासून एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात विद्यमान विजेत्या इंग्लंडचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यावेळीही ...