New Zealand Team Update

IND vs NZ : कोण बनेल नंबर ‘वन’? आज टीम इंडियाची परीक्षा

दुबई : सलग दोन सामने जिंकल्यानंतर टीम इंडिया आज, रविवारी न्यूझीलंड संघाचा सामना करणार आहे. यात टीम इंडिया फिरकी गोलंदाजी अधिक चांगल्या प्रकारे खेळण्यावर ...