News Jalgaon

Jalgaon Crime News : गोळी सुटली अन् थेट नाजीमच्या पाठीत घुसली, अखेर मित्राला घेतले ताब्यात

जळगाव : दूध फेडरेशन परिसराजवळ एक धक्कादायक घटना घडली असून, भुसावळ येथे एका कार्यक्रमातून परत येत असताना कारमध्ये मागे बसलेल्या मित्राने केलेल्या गोळीबारात पुढच्या ...