NICL Bharti 2024
नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ग्रॅज्युएट्स पाससाठी ५०० जागांसाठी भरती; दरमहा ६२००० पगार मिळेल
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. एनआयसीएलने ५०० जागांसाठी भरतीची अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली आहे. विशेष म्हणजेच पदवी ...