Nildoh-Digdoh water supply scheme
निलडोह-डिगडोह पाणीपुरवठा योजनेला मार्चपर्यंत मुदतवाढ : गुलाबराव पाटील
—
हिंगणा : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील इसासनी-वागधरा तसेच निलडोह-डिगडोह पाणी पुरवठा योजनेची कामे डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. तथापि या कामांची ...