Nimdale
पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या निमडाळे ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात मिळाला दिलासा !
—
धुळे : कमी पर्जन्यमानामुळे काही दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या निमडाळे येथील दहा हजारांवर ग्रामस्थांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळाला आहे. खासदार डॉ. सुभाष भामरे ...