Nurse

ड्यूटीवर गेल्या परिचारिका अन् चोरट्यांचा घरावर डल्ला; सोने, चांदीच्या मूर्ती, भांडे घेऊन पसार

जळगाव : हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर गेलेल्या परिचारिका महिलेच्या कुलूप बंद घराचा कोयंडा कापून चोरट्यांनी एन्ट्री केली. लोखंडी कपाटातील सामान बेडरुममध्ये अस्तव्यस्त फेकला त्यानंतर किचन ओटा ...