Nutan

दीपनगरातील नूतन 660 प्रकल्पाचे ‘बाष्पक प्रदीपन’

भुसावळ : सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारीत महानिर्मितीच्या दीपनगर प्रकल्पातील 660 मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक सहाचे ‘बाष्पक प्रदीपन’ (बॉयलर) गुरुवारी सकाळी 11 वाजता महानिर्मितीचे संचालक ...