obc news

मराठा आरक्षण संदर्भातील जी. आर. रद्द करा ; ‘ओबीसी’ समाजाचा प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा

एरंडोल : येथे राज्य शासनातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेला जी.आर.त्वरित रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी ‘ओबीसी’ समाजातर्फे प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ...