Occupier Class 2 Land

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, आता भोगवटादार वर्ग २ जमीनीवरही मिळणार तारण कर्ज

मुंबई : महाराष्ट्रातील भोगवटादार वर्ग 2 च्या जमीनी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा निर्णय घेतला असून, आता ...