Odisha
मोठी बातमी! आरोग्य मंत्र्यांवर जीवघेणा हल्ला; प्रकृती गंभीर
By Mugdha Bhure
—
तरुण भारत लाईव्ह । २९ जानेवारी २०२३। ओडिशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. या ...