Old quarrel
जुन्या वादाची जखम ठसठसत होती, नातेवाईकांसमोरच तरुणाला बेदम मारहाण, जळगावातील घटना
—
जळगाव : जुन्या वादातून तरूणाला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केले. याप्रकरण रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव शहरातील ...