Old quarrels

जुना वाद, डोक्यात राग : जळगावात तरुणाला मारहाण, दुकानाचा काच फोडला

जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून एका मद्यपीने तरुणाला मारहाण करून दुकानाचा काच फोडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात मद्यपीविरूध्द अदखपात्र गुन्ह्याची नोंद ...