"One Nation One Election" Bill likely to be passed in 2024 session itself

मोठी बातमी ! “वन नेशन वन इलेक्शन” विधेयक याच अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता

केंद्रीय कॅबिनेटने ‘वन नेशन वन इलेक्शन’ला मंजुरी दिली आहे, आणि याच हिवाळी अधिवेशनात हे विधेयक सादर करण्याची योजना आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ...