Operation Search Mission

Nandurbar News : ‘ऑपरेशन शोध’, हरवलेल्या ९८ महिला व बालकांचा शोध घेण्यात जिल्हा पोलिसांना यश

नंदुरबार : हरवलेल्या महिला व बालकांचा शोधण्यात जिल्हा पोलिसांना मोठे यश आले आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात महिला व बालके यांच्याबाबत बेपत्ता झाल्याची नोंद ...