Pachora Municipal Council elections

पाचोऱ्यात भाजपविरोधात शिंदेसेना मैदानात; कुणाचा उडणार धुरळा?

जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा नगरपरिषद निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कारण पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत भाजपविरोधात शिंदेसेना मैदानात उतरली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत कोण ...