Pachora Murder News
चारित्र्यावर संशय ; भल्या पहाटे वाद पेटला अन् पत्नीवर केले सपासप वार, पाचोऱ्यातील घटना
—
पाचोरा (प्रतिनिधी ) : तालुक्यातील जारगाव येथे एक मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने चाकूने वार करून तिची ...