Pachora News

पाचोरा नगरपरिषदेतर्फे सेवा पंधरवडा अंतर्गत प्रधानमंत्री सूर्यघर, विविध योजनांसंबंधी शिबिर

पाचोरा : शासनाच्या निर्देशानूसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वितरण केल्या जाणाऱ्या विविध सेवांचा जलद निपटारा होण्याच्या दृष्टीकोनातून सेवा पंधरवडा आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने पाचोरा ...

Pachora News : मुसळधार पावसाचा दहा गावांना फटका, नुकसानीची प्राथमिक आकडेवारी समोर

पाचोरा, प्रतिनिधी : तालुक्यातील शिंदाड, राजुरी, निंभोरे, वानेगाव, वाडी-शेवाळे यासह परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला. डोंगर माथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे ...

पोलिसांना खबर दिल्याचा राग; एकास ठार मारण्याचा प्रयत्न, संशयिताला अटक

पाचोरा : चोरी केलेल्या मोटर सायकलची माहिती पोलिसात दिल्याच्या रागातून एका 20 वर्षीय तरुणावर चॉपरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी ...

पाचोरा शिवसेना शिंदे गट होणार मजबूत, आमदार पाटलांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

पाचोरा : शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. अशातच शिवसेना शिंदे गटात देखील मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु ...

अनुदानावर डल्ला मारणाऱ्या ‘त्या’ लिपिकाचे होणार निलंबन?

पाचोरा : शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून मंजूर केलेल्या अनुदानात गैरव्यवहार करणाऱ्या लिपिकावर निलंबनाची कारवाई करावी, असा प्रस्ताव पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ...

भरधाव दुचाकींची समोर समोर धडक, ज्येष्ठ नागरिक ठार, दोघे जखमी

जळगाव : जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरु आहे. यातच एरंडोल तालुक्यातून दोन दुचाकींच्या अपघाताची बातमी येत आहे. हा अपघात एरंडोलकडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला समोरुन ...

बनावट दस्तावेज तयार करुन केला १ कोटींचा अपहार, महसूल सहाय्यकासह एका विरोधात गुन्हा दाखल

पाचोरा : शेती नावावर नसतांना बनावट दस्तावेज तयार करून १ कोटी २० लक्ष १३ हजार ५१७ रुपयांचा शासकीय रकमेचा अपहार करण्यात आला. याप्रकरणी पाचोरा ...

शालेय विद्यार्थ्याला लिफ्ट देताय? सावधान! पाचोऱ्यामध्ये जे घडलंय ते वाचून तुम्हालाही येईल ‘संताप’

पाचोरा, प्रतिनिधी : प्रवास करताना रस्त्यात कुणी लिफ्ट मागतंय हे पासून आपण माणुसकीच्या भावनेतून वाहन थांबवतो…मात्र माणुसकीच्या भावनेला वेदना देईल, अशी एक घटना समोर ...

चोरट्यांनी लढवली अजब शक्कल, मुलाला फिट आल्याचे सांगत दोन लाखांची रोकड केली लंपास

पाचोरा : जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यातच पाचोरा येथे एका सेवानिवृत्त शिक्षकाची दिशाभूल करीत नाट्यमय ...

गणेश मंडळांनी कमी उंचीच्या गणेश मूर्तीची स्थापना करावी : आ. किशोर पाटील

पाचोरा : आगामी गणेशोत्सव,ईद,दुर्गात्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक आमदार किशोर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी भवन ...