Pachora News

आ. किशोर पाटलांच्या हस्ते बांधकाम कामगारांना गृह उपयोगी भांड्यांचे वाटप, पाहा व्हिडिओ

पाचोरा : शहरातील भडगाव रोडवरील शिवतीर्थ जय किसान कॉलनी येथे मंगळवारी (१७ जून) रोजी बांधकाम कामगारांसाठी गृह उपयोगी भांड्यांचे वाटप शिबीर घेण्यात आले. शिबिरात ...

दुर्दैवी ! माहेरी पासपोर्टच्या कामानिमित्त आल्या अन् नको ते घडलं, पाचोऱ्यात हळहळ

जळगाव : माहेरी पासपोर्टच्या कामानिमित्त आलेल्या महिला डॉक्टरचा भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गोंदेगाव जवळ रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. ...

शेतकऱ्याच्या लढ्याला यश : ‘नहीं’च्या कार्यालयावर साहित्य जप्तीची नामुष्की

जळगाव : पारोळा आणि एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती महामार्गाच्या कामात गेल्यामुळे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जमिनीचे दर कमी दिल्याने सुरू असलेल्या दहा वर्षांच्या कायदेशीर ...

पुण्यात नोकरी करणाऱ्या तरुणाची बाळद बुद्रूक येथे आत्महत्या

पाचोरा : पुण्यात नोकरी करत असलेल्या एका २८ वर्षीय तरुणाने पाचोरा तालुक्यातील आपल्या बाळद बुद्रूक येथील शेतात येऊन झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ...

पाचोऱ्यात भयंकर घडलं, वृद्ध महिलेला संपवलं अन् सोन्याचे दागिने ओरबाडून झाले पसार

जळगाव : वृद्ध महिलेचा खून करुन तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोनाच्या बाळ्या चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जनाबाई माहरु पाटील ...

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्येसह गोवंश तस्करी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करा : गोरक्षक संघटनेची मागणी

पाचोरा : महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला आहे. असे असतांना राज्यात सर्रासपणे गोवंश हत्या व तस्करीच्या घटना उघड होत आहेत. अशा ...

Pachora News : पाचोऱ्यात होणार युवा शेतकरी संवाद मेळावा

पाचोरा : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व्हावे, तसेच शेतीमध्ये उदासीनता आलेल्या तरुण शेतकरी वर्गाला प्रेरणा मिळावी, त्यामधून कृषी उद्योजक निर्माण ...

पाचोऱ्यात ‘डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम उद्याना’चे उद्घाटन

विजय बाविस्करपाचोरा : येथील बाहेरपुरा भागात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यानचे उदघाटन खासदार स्मिता वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खासदाराकडे ...

कौतुकास्पद! आई-वडिलांच्या लग्न वाढदिवसानिमित्त पुस्तक तुला, ८ अभ्यासिकांना वितरित केली पुस्तके

जळगाव : पाचोरा तालुक्यातील शेतकरी दांपत्य अरुण मोतीराम पाटील व पत्नी सरुबाई पाटील यांच्या लग्नाला नुकतेच ५३ वर्ष पूर्ण झाले. या पार्शभूमीवर मुले वाल्मिक ...

Pachora : श्री.गो.से.हायस्कूल ठरली पाचोरा तालुक्यातील सर्वोत्कृष्ट सुंदर शाळा

Pachora : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री गो.से.हायस्कूलला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन अंतर्गत तालुक्यातील सर्वोत्कृष्ट सुंदर शाळा म्हणून प्रथम क्रमांकाचे ...