Pachora Nirmal International School

निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे‎ ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

विजय बाविस्करपाचोरा : निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये मंगळवारी (10 जून) रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळीपरिसरात सणासारखा उत्साह आणि ...