Pachora-Pardhade Railway

Jalgaon News : रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; विवाहबाह्य प्रेमविवाहास कुटुंबीयांचा होता विरोध

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील विवाहित तरुणाची बारामती जिल्ह्यातील विवाहित तरुणीशी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली. संवादातून दोघांचे प्रेम बहरले. त्यानंतर चार वर्षीय ...