Pachora People Bank
पाचोरा पीपल बँकेचे शेड्युल बँकेत रूपांतरित करण्यासाठी प्रयत्नशील, चेअरमन अतुल संघवी यांची ग्वाही
—
शेंदुर्णी ता. जामनेर : पाचोरा परिसरातील अग्रणी असलेली व ग्राहकांच्या विश्वास पात्र ठरलेली पाचोरा पीपल्स बँकेचे शेड्युल बँकेत रूपांतर करण्यासाठी चालक मंडळाला सोबत घेऊन ...