Pachora Sindhi community

Amit Baghel : अमित बघेल यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा पाचोऱ्यात तीव्र निषेध

पाचोरा : सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल (वरुणावतार) यांच्याविषयी जोहर पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाजात तीव्र संतापाचे वातावरण ...