pachora smart miter news
पाचोऱ्यात स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेनेचा महावितरणवर धडक मोर्चा
—
पाचोरा : पाचोरा व भडगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात महावितरण कंपनीच्या ठेकेदारांकडून ग्राहकांच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट (प्रीपेड/पोस्टपेड) मीटर बसवले जात असल्याच्या विरोधात शिवसेनेच्यावतीने महावितरण कंपनीविरोधात ...