Padalse news

माती वाहतूकची माहिती ग्रुपवर टाकल्याचा राग, सरपंच पतीकडून तरुणाला जीवे मारण्याची धमकी

यावल : तालुक्यातील पाडळसे गावातील गौशाळा परिसरातील माती खोदकाम व वाहतुकीचा मुद्दा चिघळत चालला आहे. या प्रकरणात सरपंच गुणवंती सुरज पाटील यांनी कोणताही ठराव ...