Padalse Project

पाडळसे प्रकल्पास निधी कमी पडू दिला जाणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही

जळगाव : पाडळसे प्रकल्पाच्या माध्यमातून अमळनेर व परिसरात आर्थिक सुबत्ता येणार आहे. या प्रकल्पाच्या कामांसाठी ४८९० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. सात ...