Pahalgam
Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, पर्यटकांवर झाडल्या गोळ्या, एकाच मृत्यू
—
TerroristAttack In Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील बैसरन येथे आतंकवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य केले, ज्यामध्ये सात ...