Pakistan India World Cup Match पाकिस्तान

IND Vs PAK: हा खेळाडू पाकिस्तानविरुद्ध चौथ्या क्रमांकावर खेळणार, रोहित शर्माने घेतला धक्कादायक निर्णय

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी केएल राहुल आशिया कप-2023 च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. राहुल पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे ...