Pakistan News

पाकिस्तानच्या रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर ड्रोन हल्ला, आज होणाऱ्या PSL सामन्यापूर्वीच मोठा गोंधळ

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे निराश झालेल्या पाकिस्तानने गुरुवारी (८ मे ) भारतीय शहरांमधील लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानने जालंधर, ...