Palava Melawa

पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार?, राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कवर होत आहे. या मेळाव्याला नाशिकहून तसंच इगतपुरी तालुक्यातून मनसैनिक मुंबईला रवाना झाले ...