Parambir Singh

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय : परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबनही रद्द

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बाँबस्फोट करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांच्यासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परमबीरसिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख ...