Paramjit Singh panjwad

खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंगला पाकिस्तानात घरात घुसून घातल्या गोळ्या

नवी दिल्ली : पाकिस्तानातील लाहोरमध्ये खलिस्तानी दहशतवादी परमजीत सिंग पंजवाड याची हत्या करण्यात आलीये. लाहोरच्या जोहर शहरातील सनफ्लॉवर सोसायटीमध्ये अज्ञात दुचाकीस्वारांनी घुसून परमजीत सिंग ...