Pardhade railway station

Pushpak Express Accident Update : एक बोंब, ३५ ते ४० प्रवाशांनी धावत्या गाडीतून मारल्या उड्या, मृतांचा अधिकृतरित्या आकडा काय?

जळगाव : परधाडे रेल्वे स्थानकाजवळ आज, २२ जानेवारी रोजी सायंकाळी मोठी रेल्वे दुर्घटना घडली. लखनऊहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी आग लागल्याच्या अफवेमुळे धावत्या ...