Paris Olympics 2024 Vinesh Phogat पॅरिस ऑलिम्पिक २० २ ४
ऑलिम्पिकमध्ये विनेशचं काय झालं ? अचानक कसं वाढलं वजन, झालं उघड
—
पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतू भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले. त्यांनतर विनेश फोगाटची तब्येत बिघडली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...