Parshuram Birth Anniversary

परशुराम जन्मोत्सवानिमित्त जळगावत आज शोभायात्रा, पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ विरोध प्रदर्शन करणार

जळगाव : बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे शहरात भगवान श्री परशुराम जन्मोत्सव शोभायात्रेची जय्यत तयारी पूर्णत्वास आली असून, शोभायात्रेतून पहलगाममधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने विरोध ...