Party Entrance

नंदुरबारातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

नंदुरबार : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. मुंबई येथे १० फेब्रुवारी रोजी माजी मंत्री ...