passenger list
Nepal Bus Accident : बस अपघातातील भाविकांचे नावे आली समोर; १४ जणांचा मृत्यू
—
जळगाव : नेपाळ दर्शनासाठी निघालेल्या भुसावळ तालुक्यातील वरणगावसह-तळवेल परिसरातील भाविकांची बस नदीत कोसळून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवार, २३ रोजी ...