Passengers hit by mega block

प्रजासत्ताक दिनी मेगाब्लॉकचा फटका : मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, चाकरमान्यांना मनःस्ताप!

मुंबई : देशभरात 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना, मुंबई उपनगरीय रेल्वेवरील मध्य मार्गावरील मेगाब्लॉकमुळे चाकरमान्यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. रविवारी मध्य ...