PBKS vs CSK
PBKS vs CSK : तुषार-जडेजासमोर पंजाब नतमस्तक, चेन्नईचा बदला पूर्ण
—
चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जविरुद्धचा पराभवाचा सिलसिला अखेर थांबवला आहे. चेन्नईने आपल्या घरच्या मैदानावरील चेपॉकवर खेळलेल्या शेवटच्या सामन्यात पंजाबकडून पराभव पत्करावा लागलेल्या चेन्नईने यावेळी ...