PCMC Bharti 2024

महाराष्ट्रातील या महानगरपालिकेत 10वी उत्तीर्णांसाठी निघाली जम्बो भरती ; वेतन 63200 पर्यंत मिळेल

महाराष्ट्राच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) ने फायरमन पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीच्या माध्यमातून दहावी पास असलेल्या तरुणांना सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम ...