Peregrine Mission

आधी रशिया-आता अमेरिका अयशस्वी, मानवाला चंद्रावर जाणे इतके अवघड का ?

अमेरिकेचे पेरेग्रीन मिशन अयशस्वी झाले. हे मिशन अमेरिकन स्पेस एजन्सी नासाच्या महत्त्वाकांक्षी मिशन आर्टेमिसचा एक भाग होता. जो आपल्यासोबत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे केस आणि माउंट ...