PESA certificate

पेसा दाखल्यासाठी वेब पोर्टलवर अर्ज सादर करावेत : मंदार पत्की

नंदुरबार  : तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा,व धडगाव तालुक्यातील उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र (पेसा) दाखला देण्यासाठी स्वतंत्र वेब पोर्टल  कार्यान्वित ...