Pik Vima Yojna

केळी उत्पादक शेतकऱ्यांनो लक्ष द्या! अद्यापही पीकविमा भरला नाहीय? आजच शेवटची संधी

जळगाव /मुंबई । पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत फळ पीकविमा योजनेत केळी पिकाचा विमा भरण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 3 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री ...