Pimpalner News
पिंपळनेरसह परिसरातील अनेक गावांत अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी हवालदिल
—
पिंपळनेर : पिंपळनेर शहरासह परिसरातील गावांत बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. परिणामी चिकसे, सामोडे, देशशिरवाडे, बल्हाणे, दहिवेल, चिंचपाडा व बोधगाव आदी ...