pipeline theft case

पाइपलाइन चोरी प्रकरण : आमदार सुरेश भोळेंच्या आरोपांनंतर अखेर निरीक्षक शर्मांची बदली

जळगाव ।  महानगरपालिकेच्या पाइपलाइन चोरी प्रकरणात गंभीर आरोपांनंतर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा यांची बदली केली आहे. ...