PM Crop Insurance
राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर; प्रधानमंत्री पीकविमा भरण्याची मुदत वाढवली, शेवटची तारीख घ्या जाणून
मुंबई । राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांसाठी पीकविमा भरण्याची मुदत वाढवली आहे. 31 जुलैपर्यंत पीकविमा भरण्याची ...