PM Vishwakarma Scheme

PM मोदींच्या ‘या’ योजनेवर RBI ची मोठी घोषणा, आणखी 2 वर्षे मिळणार लाभ

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एमपीसीच्या बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये पीएम विश्वकर्मा योजनेबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे. ...