PoK Prime Minister Chaudhary Anwarul Haque
‘दोन महिन्यांचे रेशन साठवून ठेवा’, घाबरलेल्या पाकिस्तानचे पीओकेच्या नागरिकांना आदेश
—
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. सामान्य लोकांपासून ते राजकारण्यांपर्यंत, सर्वजण पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहेत. ...