police arrests wife along with lover

हादरवणारा घटनाक्रम! प्रियकराच्या मदतीने पतीला बिअर पाजून संपवलं; पोलिसांकडून महिलेचा पर्दाफाश

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गिम्हवणे गावात अनैतिक संबंधातून पतीचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात मृताची ...