police - ED officer

ऐकावे तर नवलचं; पोलिसांनी केली चक्क ईडी अधिकाऱ्याला अटक

मदुरै : तामिळनाडूत सरकारी कर्मचाऱ्याकडून लाच घेताना अंमलबजावणी संचलनालयाच्या ( ईडी ) अधिकाऱ्याला अटक केली आहे. २० लाख रूपयांची लाच घेताना राज्य लाचलुचपत प्रतिबंधक ...